India
08042755546
+919860633147

14 नोव्हेंबर 2018 बालदिनानिमित्त गर्भसंस्कारीत बाल...

14 नोव्हेंबर 2018 बालदिनानिमित्त गर्भसंस्कारीत बालक स्पर्धा निकाल जाहीर🤗🤗👼🏻👼🏻 सर्वच बाळ एकदम गोंडस आहेत पण स्पर्धा म्हटली कि विजेता हा आलाच...म्हणून काही निकषांवर(garbhsanskar session attendance, feedback, Annaprashan photo, baby shower photo, baby photo with parents, baby photos etc.) आपण निकाल जाहीर केला आहे.तरी ज्या महिलांना सर्व निकषांची पूर्तता करता आली नाही त्यांनी निराश न होता राहिलेल्या निकषांची पूर्तता करून पुढील स्पर्धेत भाग घ्यावा आणि आपल्या बाळाला जिंकून द्यावे.🤗👼🏻 नाशिक शाखा 1st मल्हार जेऊघाले🧚‍♂💐 2nd अवंती कोरडे🧚‍♀💐 पुणे शाखा: 1st सानवी पेठे🧚‍♀💐 2nd निल माने🧚‍♂💐 विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन contact 9860633147
 2018-12-11T09:59:41

Keywords

footerhc