India
08042755546
+919860633147

येत्या रविवारी आपण 2 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या ...

येत्या रविवारी आपण 2 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र, नाशिक मध्ये live offline गर्भसंस्कार workshop रविवारी 10 एप्रिल सकाळी 10 वाजता घेणार आहोत, ज्या महिलांचे registration असेल किंवा नसेल व ज्या महिलांना नाशिक केंद्राला येणे जमणार आहे त्यांनी Google form भरून लवकरात लवकर आपली नावनोंदणी करावी, नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक गर्भिणी महिलेला हमखास एक आकर्षक Gift दिले जाईल, शनिवार दुपार पर्यंत आपले नाव नोंदणी करणे बंधनकारक असेल Next Sunday, after 2 years, we will once again hold a live offline Garbha Sanskar workshop at Jijau Garbha Sanskar Center, Nashik on Sunday, April 10 at 10 am. At Our Panchavati , Nashik center. Every pregnant woman who registers will be given an attractive gift, it will be mandatory to register your name by Saturday afternoon https://surveyheart.com/form/624fab59a16d36433f8b9578
 2022-04-08T04:14:20

Keywords

footerhc