India
08042755546
+919860633147

Basti therapy: According to the seasons in nature,...

update image
Basti therapy: According to the seasons in nature, the condition of the body's defects i.e. vata, bile, phlegm changes. According to this, there is an outbreak of phlegm defect in spring, bile defect in autumn and defect in rainy season. The best treatment is. In order to control all the above and similar ailments and to maintain the health of a healthy person; ... !!! बस्ति चिकित्सा:- निसर्गातील ऋतूनुसार शरीरातील दोषांची अर्थात वात, पित्त, कफ यांची स्थिती बदलत असते. त्यानुसार वसंत ऋतूत कफ दोषाचा, शरद ऋतूत पित्त दोषाचा व वर्षा ऋतूतवात दोषाचा प्रकोप होतो. या ऋतुंमध्ये हे वाढलेले दोष ठराविक पंचकर्म करून शरीरातून काढून टाकले तर या वाढलेल्या दोषांमुळे होणारे रोग होत नाहीत. पंचकर्मातील ‘बस्ति' हे कर्म वाताची सर्वोत्तम चिकित्सा आहे. वरील व तत्सम सर्व वातविकारांना आळा घालण्यासाठी व निरोगी मनुष्याने स्वास्थ्य जपण्यासाठी ;अर्थात् वाताचे आजार होऊ नयेत म्हणून पावसाळ्यात प्रत्येक मनुष्याने बस्ति हे कर्म करणे आवश्यक आहे. आपले आरोग्य टिकवण्यासाठी या पावसाळ्यात 'बस्तिकर्म' जरूर करून घ्या...!!! श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म व गर्भसंस्कार, नाशिक 9860633147 / 9766125487
 2021-07-02T11:04:35

Related Posts

update image

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र नाशिक

2025-11-28T10:16:32 , update date

 2025-11-28T10:16:32
update image

सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र येथील गर्भसंस्कारारीत बालायुर्वेद...

2025-10-18T05:19:00 , update date

 2025-10-18T05:19:00
update image

सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र येथील गर्भसंस्कारारीत बालायुर्वेद...

2025-08-28T05:35:11 , update date

 2025-08-28T05:35:11
update image

Shree Vishwavallabh Ayurvedic panchakarma & Garbhasanskar centerBaby no.1650It is a pleasure to...

2025-08-14T06:54:32 , update date

 2025-08-14T06:54:32

footerhc