India
08042755546
+919860633147

Corona काळात गर्भिणीना महत्वाचे...🤰🏻🤰🏻🤰🏻🤰🏻👼🏻🤱🏻 ग...

update image
Corona काळात गर्भिणीना महत्वाचे...🤰🏻🤰🏻🤰🏻🤰🏻👼🏻🤱🏻 गर्भिणी अवस्था ही नाजूक अवस्था असते, त्या काळात अचानक कधीही कोणतेही infection होऊ शकते परंतु कॉरोनाच्या काळात गर्भिणीनी घाबरू नये, ज्या जिजाऊ गर्भसंस्कार वर्गातील महिलांचे मासानुमासिक वटी, वसंत वटी, मासानुमासिक कल्प व सुवर्ण प्राशन चालू आहे त्यांना शरीरा मध्ये कोणतेही bacterial किंवा viral infection होत नाही असा अनुभव आहे, त्या मुळे corona च्या infection काळात सर्वांनी आपण सिद्ध केलेल्या औषधी गर्भसंस्कारातील सर्व औषधी व्यवस्थित रित्या घ्यावी मागील वर्षी ज्या महिला गर्भसंस्कारातील औषधी घेत होत्या त्यांना corona चा कोणताही त्रास झाला नाही असा अनुभव आहे, काही गर्भिणीच्या घरात सगळे लोक positive आले तरी त्या औषधी सेवन करणाऱ्या गर्भिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही व उत्तम रित्या प्रसूती झाली मी ही आमच्या बाळाच्या डिलिव्हरी च्या काळात ह्या गोष्टीचा अनुभव घेतला तरी सर्व गर्भिणीनी स्वतःची काळजी घ्या आणि काही समज -गैरसमज असतील तर ते आम्हा दोघांना कधीही फोन करून विचारून घ्यावेत, tension घेण्यापेक्षा योग्य ती काळजी घ्या म्हणजे संपूर्ण 9 महिन्याचा व डिलिव्हरी नंतर चा काळ आनंदी व सुखरूप जाईल बाळावर चांगले संस्कार करून उत्तम व सुदृढ बाळाला जन्म द्या व आपली पिढी सुदृढ करा... Enjoy motherhood....🤰🏻🤰🏻🤰🏻🤱🏻🤱🏻🤱🏻👼🏻👼🏻👼🏻 जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र, नाशिक वैद्य स्नेहल जाधव- 9766125487 वैद्य जीवन जाधव-9860633147
 2021-04-28T12:49:08

Keywords

नाशिक वसंत वटी motherhood वैद्य जीवन जाधव वैद्य स्नेहल जाधव जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र Corona काळात गर्भिणीना महत्वाचे गर्भिणी अवस्था ही नाजूक अवस्था असते परंतु कॉरोनाच्या काळात गर्भिणीनी घाबरू नये त्या काळात अचानक कधीही कोणतेही infection होऊ शकते महिन्याचा व डिलिव्हरी नंतर चा काळ आनंदी व सुखरूप जाईल tension घेण्यापेक्षा योग्य ती काळजी घ्या म्हणजे संपूर्ण ज्या जिजाऊ गर्भसंस्कार वर्गातील महिलांचे मासानुमासिक वटी मी ही आमच्या बाळाच्या डिलिव्हरी च्या काळात ह्या गोष्टीचा अनुभव घेतला बाळावर चांगले संस्कार करून उत्तम व सुदृढ बाळाला जन्म द्या व आपली पिढी सुदृढ करा मागील वर्षी ज्या महिला गर्भसंस्कारातील औषधी घेत होत्या त्यांना corona चा कोणताही त्रास झाला नाही असा अनुभव आहे तरी सर्व गर्भिणीनी स्वतःची काळजी घ्या आणि काही समज -गैरसमज असतील तर ते आम्हा दोघांना कधीही फोन करून विचारून घ्यावेत त्या मुळे corona च्या infection काळात सर्वांनी आपण सिद्ध केलेल्या औषधी गर्भसंस्कारातील सर्व औषधी व्यवस्थित रित्या घ्यावी मासानुमासिक कल्प व सुवर्ण प्राशन चालू आहे त्यांना शरीरा मध्ये कोणतेही bacterial किंवा viral infection होत नाही असा अनुभव आहे काही गर्भिणीच्या घरात सगळे लोक positive आले तरी त्या औषधी सेवन करणाऱ्या गर्भिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही व उत्तम रित्या प्रसूती झाली

Related Posts

update image

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र नाशिक

2025-11-28T10:16:32 , update date

 2025-11-28T10:16:32
update image

सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र येथील गर्भसंस्कारारीत बालायुर्वेद...

2025-10-18T05:19:00 , update date

 2025-10-18T05:19:00
update image

सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र येथील गर्भसंस्कारारीत बालायुर्वेद...

2025-08-28T05:35:11 , update date

 2025-08-28T05:35:11
update image

Shree Vishwavallabh Ayurvedic panchakarma & Garbhasanskar centerBaby no.1650It is a pleasure to...

2025-08-14T06:54:32 , update date

 2025-08-14T06:54:32

footerhc