India
08042755546
+919860633147

Happy navratri !!! Free online yoga -pranayam sea...

Happy navratri !!! Free online yoga -pranayam season for all women by shree vishwavallabh ayurvedic panchakarma and garbh sanskar center, nashik Contact 9766125487 / 9766125487 नवरात्रीच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा!!! नवरात्र मुळे आपल्या आयुर्वेदिक दवाखान्यामार्फत सर्व महिलांना मोफत योगासने मार्गदर्शन वर्ग 18 ऑक्टोबर 2020 संध्याकाळी 4 वाजता असेल तरीही सर्व महिलांनी ह्याचा नक्की लाभ घ्यावा सशक्त बालिका, सशक्त तरुणी, सशक्त पत्नी-आई, सशक्त आजी घडवण्यासाठी आपल्या विश्ववल्लभ केंद्रामार्फत रविवारी 18 ऑक्टोबर रोजी मोफत online योगासने व प्राणायाम वर्ग उद्या google meet ची संध्याकाळी 4 वाजता लिंक पाठवली जाईल तर ती जास्तीत जास्त महिला पर्यंत पोहचवावी पुरुष मंडळीही सहभाग घेऊ शकतात वैद्य जीवन जाधव वैद्य स्नेहल जाधव श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म व गर्भसंस्कार केंद्र, नाशिक-पुणे-ठाणे 9860633147 / 9766125487
 2020-10-17T18:35:17

Keywords

footerhc