India
08042755546
+919860633147

On March 8, 2020, Shri Vishwa Vallabh Ayurvedi Pan...

On March 8, 2020, Shri Vishwa Vallabh Ayurvedi Panchakarma Garbha Kendra Kendra, Vaidya Snehal Jeevan Jadhav, was honored with the 'Aadarsh Gunvant Mahila Award' on 8th March, 2020, by Apali Apulaki Bahuddeshiya group, Nashik Introduction Vd Snehal Jeevan Jadhav Education: - 1) BAMS (Ayurvedacharya), MD (Master of Rasashasra) Ayurvedic education by Gurukul method in pune 2) skin specialist ayurvedic cosmoatologist 3) Yoga Pravesh, yoga expert teacher 4) MA Sanskrit (Sanskrit Expert) Occupation: - Doctors (Ayurvedic Gynecologists) Vertical: - For over ten years Dr.Snehal practicing traditional Ayurvedic practice in Shree Vishwavallabh Ayurvedic Super Specialty Hospital Panchakarma and Garbha Sanskar , child care Center. 2 Branches at Pune 1.Sadashiv Peth 2.Akurdi Patient counsutancy at Pune twice a month Research: - 1) Ayurvedic Beauty products hand made from whole herbal medicinal plants 2) Best treatment for many patients till now is by researching the Panchakarma treatment methods first time in Maharashtra for hair, skin, immobility and freshness for improve personality and devolopment of women and men health. 3) Best Infertility treatment practices and good pregnacy care and child care education for preganat women 4) how to best mother and child carring? Through its modern-Ayurvedic-traditional methods acpets, 5)Awareness of women health through Jijau Garbhsanskar center. 6)Health lectures in many schools, offices and in several newspapers. organized many free health camps to several districts. 7) Distribution of school materials to students in need, help many charitable institutions 8) From the last 10 years are given free guidance and training many students by Vishwavallabh Ayurvedic Gurukul method जागतिक महिला दिन 8 मार्च 2020 रोजी आपली आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयुर्वेद क्षेत्रात दहा वर्षापासून कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या श्री विश्व वल्लभ आयुर्वेदीय पंचकर्म गर्भसंस्कार केंद्राच्या संचालिका वैद्य स्नेहल जीवन जाधव यांना आदर्श गुणवंत महिला पुरस्काराच्या अंतर्गत आदर्श आयुर्वेदाचार्य महिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिचय:- नाव:- वैद्य.स्नेहल जीवन जाधव शिक्षण:- 1)BAMS(आयुर्वेदाचार्य) , MD( रसशास्त्र पारंगत ) गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदिक शिक्षण 2)सौन्दर्यतज्ज्ञ ayurvedic cosmoatologist 3)योगप्रवेश, योगविशारद 4)MA संस्कृत(संस्कृत पारंगत) व्यवसाय :- डॉक्टर (आयुर्वेदिक स्त्री वैद्य) कार्यक्षेत्र:- दहा वर्षांपासून संपूर्ण शास्रोक्त पारंपरिक आयुर्वेदिक प्रॅक्टिस करीत आहेत. नाशिक मध्ये स्वतःचे मोठे सुसज्ज आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंचकर्म व गर्भसंस्कार केंद्र. पुणे येथे 2 शाखा 1.सदाशिव पेठ 2.आकुर्डी महिन्यातून दोन वेळा पुणे येथे रुग्ण तपासणी संशोधन:- 1)आयुर्वेदिक संपूर्ण हर्बल वनस्पतींपासून स्वतः बनवलेली सौंदर्य उत्पादने, 2) स्त्री व पुरुष personality devolopment व सौंदर्य साठी केस, त्वचा , स्थौल्य व कृशता इ.साठी महाराष्ट्रातील प्रथम पंचकर्म उपचार पध्दतीचे संशोधन करून आत्ता पर्यंत अनेक रुग्णांना उत्तम रित्या उपचार केलेले आहेत. 3)वंध्यत्व व चांगली pregnacy राहावी यासाठी संपूर्ण आयुर्वेदिक पध्दतीने विकसित उपचार पद्धतींचे संशोधन 4)उत्तम माता व बाळ संगोपन कसे करावे ? याचे आधुनिक -आयुर्वेदिक-पारंपरिक अश्या सर्व पद्धतीने जिजाऊ गर्भसंस्कार केंद्रामार्फत महिलांना जनजागृती. बाळावर गर्भारपणा पासून संस्कार कसे करावे, आईने काळजी कशी घ्यावी याचे विशेष मार्गदर्शन केंद्र, नाशिक-पुणे-ठाणे इ ठिकाणी चालवले जातात 5)अनेक शाळा, कार्यालया मध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच अनेक वृत्तपत्रामध्ये आयुर्वेदाबद्दल जनजागृतीसाठी लिखाण, महाराष्ट्रभरात अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन. 6)गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनेक सेवाभावी संस्थानांना मदत 7)गेल्या 10 वर्षांपासून अनेक आयुर्वेदीय विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने मोफत मार्गदर्शन व प्रक्षिक्षण दिले जाते
 2020-03-10T07:12:31

Keywords

footerhc