India
08042755546
+919860633147

*आरोग्यावर बोलू काही*🌿🌿🌿 *पायाला मसाज करणे सोपे झा...

*आरोग्यावर बोलू काही*🌿🌿🌿 *पायाला मसाज करणे सोपे झाले आत्ता..* अनेक दिवसांपासून आपली पायाला मसाज करण्याची परंपरा आहे, कांस्य वाटी मसाज करण्यासाठी अनेक वर्षांपासून मी रुग्णांना सांगतोय, पण वेळे अभावी रुग्णांना ते करणे शक्य होत नाही.रुग्णांना सर्वांगीण उपचार देण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो. त्या मुळे आपल्या श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक केंद्र नाशिक येथे आपण नववर्षानिमित्त पायाला कांस्य थाळी ने पायाला मसाज करण्याचे नवीन मशीन रुग्णांच्या सेवे साठी आणले आहे.जुनीच पद्धत फक्त नव्या स्वरूपात, सहज आरामात जमेल अश्या पध्दतीने..., अगदी माफक दरात पायाला कांस्य थाळी ने पायाला मसाज करण्याचे मशीन आपण आपल्या सेवेसाठी पंचवटी नाशिक केंद्रात ठेवले आहे. सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा. चला आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीचा नवीन स्वरूपात वापर करून आपले आरोग्य आबाधित राखू... *श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म व गर्भसंस्कार केंद्र, नाशिक* *वैद्य जीवन जाधव-9860633147* *वैद्य स्नेहल जाधव -9766125487*
 2020-01-05T01:48:46

footerhc