India
08042755546
+919860633147

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र संचालित अनघाचे अन्नप्राशन...

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र संचालित अनघाचे अन्नप्राशन संस्कार (षोडश संस्कार) व जीविका परीक्षा माहिती:- अन्नप्राशन विधी हा जन्मानंतर 6 व्या महिन्यात केला जातो, बालकास रुचिपरीचय होऊन त्याची पचनशक्ती वाढावी ह्यास्तव दात उद्भवल्यानंतर करावयाचा संस्कार, ज्याला बोली भाषेत "उष्टावण"/"उपवेशन संस्कार" असे म्हणतात.बाळाला आधार देऊन बसवणे. जीविकापरिक्षा विधी मध्ये बाळासमोर उपजीविकेच्या विविध गोष्टी ठेवून त्याला निवडण्यास सांगणे. Vaidic Garbh sanskar Information: - The feeding ritual is performed in the 6 th month after birth. The ritual to be performed after the emergence of teeth is called "Ustavan" / "Upveshan Sanskar". Asking the child to choose by placing various things of livelihood in front of him in "Jivikapariksha Vidhi". contact for online Garbh sanskar classes
 2020-08-25T11:31:56

Keywords

footerhc