India
08042755546
+919860633147

जीवन सर, यात आपली भूमिका सर्वात महत्त्वाची होती, क...

जीवन सर, यात आपली भूमिका सर्वात महत्त्वाची होती, कारण आपण दिलेला मानसिक आधार, तुम्ही व तुमच्या टीमने वेळोवेळी केलेलं सहकार्य, गर्भसंस्कार वर्गातून केलेलं मार्गदर्शन आणि आपली औषधी चिकित्सा, या सर्वांचा परिपाक म्हणजे उत्तम प्रसूती..! याबद्दल सर, आम्ही तुमचे व तुमच्या टीमचे हृदयापासून आभार मानतो आणि आपल्या अशाच यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो...🙏😊 Jeevan Sir, your role was most important in this, because the mental support you have given, the support you and your team have given from time to time, the guidance from the Jijau Garbh sanskar class and your medical treatment, all these maturity is the best delivery ..! Thank you from the bottom of my heart for your team and best wishes for a successful journey like this ...
 2022-03-06T18:05:29

Keywords

footerhc