India
08042755546
+919860633147

*एक पाऊल आरोग्याकडे...* जागतिक कॅन्सर दिनानिमित्त...

*एक पाऊल आरोग्याकडे...* जागतिक कॅन्सर दिनानिमित्त..... कॅन्सर म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर एक भयंकर आजार येतो. कॅन्सर चे वाढते आणि बदलते स्वरूप पाहिले की वाटते आता यातुन आपली सुटका होणार नाही.स्तनाचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, हाडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर, आतड्यांच्या कॅन्सर इ. अनेक प्रकार दिसतात आधुनिक शास्त्राची चिकित्सा पद्धती कॅन्सर ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीरासोबत मनाचा पण खेळ खेळते. उपचारादरम्यान सुरू असलेली औषधे, Chemo आणि Radiations ने रुग्ण खचला जातो. आणि मनामध्ये शंका राहते ती परत हा आजार डोके वर काढणार नाही ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकच शास्त्र देऊ शकते ते म्हणजे आयुर्वेद.आयुर्वेद चिकित्सा पद्धती मध्ये केलेला दिनचर्या व संपूर्ण चिकीत्सा विचार रुग्णाचे मन, शरीर, आत्मा याला अनुसरून आहे. कॅन्सर मध्ये रोज होणारे शरीर व मन यातील बदल रुग्णाचे खाच्चिकरण करतात. यामध्ये जर त्यास योग्य आरोग्य तपासणी व सल्ला मिळाला तर पुढे निर्माण होणाऱ्या अनेक धोके टाळू शकतो. आयुर्वेद चिकित्सा पद्धती मार्गदर्शन मध्ये कॅन्सर रुग्णाचे निदान, नाडी परीक्षण, आहार विहार त्याची दिनचर्या या सगळ्यांचां विचार करुन योग्य औषधी योजना, योगासन-प्राणायाम मार्गदर्शन, पंचकर्म सल्ला व मार्गदर्शन इ.केले जाते. तसेच कॅन्सर सारखा दुर्धर आजार परत डोके वर काढू नये यासाठी रसायन चिकीत्सा यांचं वापर करुन कॅन्सर चे दुष्परिणाम दूर करु शकतो. आयुर्वेद चिकित्सा पद्धती ने रुग्ण पुन्हा एकदा नव्याने निरोगी, सुदृढ व औषध गोळ्या विरहित आयुष्य जगू शकतो.... आजच एकदा आयुर्वेदाचे Second opinion जरूर घ्या... आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगा व त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी नक्की मदत करा... दवाखान्यात आलेला एक अनुभव नक्की पहा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtu.be/4Ts5PTnvGjU?sub_confirmation=1 वैद्य. जीवन जाधव वैद्य. स्नेहल जाधव श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व गर्भसंस्कार केंद्र, नाशिक - पुणे - आकुर्डी - ठाणे. Mb.no - 9860633147 9766125487
 2023-02-03T18:15:07

footerhc