India
08042755546
+919860633147

।।श्री।। अकोल्यातील लोकांसाठी खुशखबर !!! नाशिक ...

।।श्री।। अकोल्यातील लोकांसाठी खुशखबर !!! नाशिक मधील सुप्रसिद्ध वैद्य जीवन जाधव आणि वैद्या स्नेहल जाधव यांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर आता अकोल्यामधे..... दिनांक 23 डिसेंबर 2018 रविवार रोजी भव्य मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबीर एक दिवसीय शिबिरांतर्गत : 1) घरगुती उपचारा करिता आयुर्वेदिक औषधांचे प्रदर्शन व विक्री 2)एक दिवसीय गर्भसंस्कार वर्ग (नाव नोंदणी आवश्यक 3)मोफत तपासणी व पंचकर्म सल्ला 4)गर्भिणी व बालकांकरिता मोफत सुवर्ण प्राशन ड्रॉप वेळापत्रक : सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत --- मोफत स्त्री आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन दुपारी 2 ते 4 वा. --- एक दिवसीय माफक दरात गर्भसंस्कार वर्ग दिवसभर --- आयुर्वेदिक औषधांचे प्रदर्शन व विक्री शिबिरात येणाऱ्या साठी कार्यक्रमाच्या शेवटी 3 lucky draw काढले जातील ह्या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यावा पत्ता : 'श्री स्वामी समर्थ निवास' , विद्या भवन (ओक सरांचे क्लास) च्या बाजूला, श्रीहरी नगर, जुना उमरी नाका, जठारपेठ, अकोला- 444005 नावनोंदणी आवश्यक संपर्क मोबाईल नं- वैद्य जाधव 9860633147 / 9766125487 वैद्य पल्लवी लोखंडे -8378896326 वैद्य गौरी घोगरे -7350577130 सहाय्यक वैद्य : वैद्य किरण पाठक वैद्य स्नेहा जसवानी
 2018-12-22T08:18:28

Keywords

footerhc