India
08042755546
+919860633147

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र नाशिक

update image
सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र येथील गर्भसंस्कारारीत बालायुर्वेद बाळ नं.1661 सौ. करिश्मा खर्डे आणि श्री खर्डे या नवदापंत्यानी नऊ महीने संपुर्ण शरीर व बीज शुद्धी करून चांगली गर्भधारणा झाल्यावर Online गर्भसंस्कार -सर्व गर्भ संवाद गर्भसंस्कार-मंत्र संस्कार, नऊ महीन्यांचा योग्य आहार-विहार , वैदिक गर्भ संस्कार इ सर्व चिकित्सा केल्याने दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तम प्रसुती होऊन त्यांना सुंदर एक पुत्ररत्न झाला आहे खुप खुप शुभेच्छा!!! धन्वंतरी त्यांना व त्यांच्या बाळाला उदंड सुदृढ आयुष्य देवो!!! #बालायुर्वेद. #गर्भसंस्कार #गर्भवेदम वैद्य जीवन जाधव वैद्य स्नेहल जाधव संपर्क 9860633147 /9766125487 #best online Garbh sanskar center www.svvayurveda.com
 2025-11-28T10:16:32

Keywords

footerhc