India
08042755546
+919860633147

Shri Vishwavallabh Ayurvedic panchakarma & Garbhas...

Shri Vishwavallabh Ayurvedic panchakarma & Garbhasanskar center, Nashik सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार नाशिक केंद्रातील *सौ पल्लवी व सचिन भामरे* या नव दापंत्यानी नऊ महीने संपुर्ण गर्भसंस्कार -औषधी गर्भसंस्कार-मंत्र संस्कार , नऊ महीन्यांचा योग्य आहार विहार, चिकित्सा केल्याने दिनांक 28 जून 2019 रोजी उत्तम प्राकृत नॉर्मल प्रसुती होऊन त्यांना आज सुंदर असे कन्यारत्न प्राप्त झाले• *खुप खुप शुभेच्छा!!!* धन्वंतरी त्यांना व त्यांच्या बाळाला उदंड सुदृढ आयुष्य देवो•😊🙏🏻😊 *वैद्य जीवन जाधव* *वैद्य स्नेहल जाधव*
 2019-06-28T15:29:16

Keywords

footerhc