India
08042755546
+919860633147

Shri Vishwavallabh Ayurvedic panchakarma & Garbhas...

Shri Vishwavallabh Ayurvedic panchakarma & Garbhasanskar center, Pune सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार नाशिक केंद्रातील सौ काजल व श्री बागड या नव दापंत्यानी नऊ महीने संपुर्ण गर्भसंस्कार -औषधी गर्भसंस्कार-मंत्र संस्कार, नऊ महीन्यांचा योग्य आहार विहार, अष्ट मांगल्य संस्कार इ सर्व चिकित्सा केल्याने दिनांक 7 डिसेंबर 2019 रोजी उत्तम प्रसुती होऊन त्यांना सुंदर असे पुत्ररत्न प्राप्त झाले• खुप खुप शुभेच्छा!!! धन्वंतरी त्यांना व त्यांच्या बाळाला उदंड सुदृढ आयुष्य देवो• वैद्य जीवन जाधव वैद्य स्नेहल जाधव
 2019-12-11T14:29:15

Keywords

footerhc