India
08042755546
+919860633147

*सुवर्णप्राशन संस्कार* - *suvarnaprashan sanskar* ...

*सुवर्णप्राशन संस्कार* - *suvarnaprashan sanskar* *4 जुलै रोजी गुरू पुष्यामृत योग आहे, त्या निमित्त आपल्या नाशिक व पुणे दोन्ही आयुर्वेदिक केंद्रामध्ये सुवर्ण प्राशन शिबीर आयोजित केलेले आहे* *नाशिक केंद्र :-* *वेळ सकाळी 10 ते 2 व संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत* *9860633147* *पुणे केंद्र :-* संपर्क *9766125487* नक्की बघा:- https://youtu.be/rYof6ZtVDJI *घरघुती सुवर्ण प्राशन साठी सुवर्ण प्राशन ड्रॉप आपल्या आयुर्वेदिक दवाखान्यात उपलब्ध असतील* *भारत हा एक अध्यात्मिक देश आहे. मनुष्य जन्मापासुन ते मृत्यु पर्यंत अनेक संस्कार सांगितले आहेत. बालकाचा जन्म झाल्यावर सुवर्णप्राशन हा एक संस्कार सांगितला आहे.* *या मध्ये ०-१५ वर्ष वयोगटातील बालकांना पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णयुक्त ड्रॉप प्राशन केले जात आहे.* याची उद्दीष्टे - *बालकाच्या बौद्धिक वाढीला चालना देणे* *बालकाचा शारिरीक विकासास मदत करणे* *बालकाची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे* या सर्वांची नोंद घेउन त्याचे शास्त्रियत्व सिद्ध करणे यातील प्रमुख औषधे - वचादि घृत - वचा बुद्धीवर्धक,  स्मरणशक्ती वाढवणारी आहे. ड्रॉप बालकांच्या सर्वांगिण वाढिकरिता उपयुक्त आहे. सुवर्ण - सोने उत्तम विषघ्न,  मेध्य,  बल्य आहे. मध - कफघ्न आहे. *आधुनिक शास्त्रांचा* विचार करता केला तर सुवर्ण हे Antioxidant म्हणजे शरिरधातुची झीज कमी करून तारुण्य / बल / शक्ती / उत्साह / प्रतिकारशक्ती आणि वीर्य वाढवणारे आहे हे सिद्ध झालेली गोष्ट आहे .  ह्याचा अनुषंगाने शरिराच्या अतिशय प्राथमिक अवस्थेत म्हणजेच जन्मापासूनच्या वाढिच्या वयात ज्या वयात शारिरीक ,  मानसिक ,  बौद्धिक ,  भावनिक वाढ होते असते त्या अवस्थेत तर सुवर्णाच्या शक्तीने इतर हितकर औषधासह वापर करून चाटण तयार करून जर प्राशन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते .  *वैद्य जीवन जाधव* *वैद्य स्नेहल जाधव*
 2019-07-03T18:02:23

Keywords

footerhc