India
08042755546
+919860633147

The upcoming October 28 Lunar Eclipse is the Khagr...

The upcoming October 28 Lunar Eclipse is the Khagras Lunar Eclipse, which will begin at 1:05 AM and last until 2:14 AM. When there is an eclipse of the moon, there is a Sutaka period (Asauch) of 8 hours before the eclipse. So Sutaka will start on 28th from 4:05 pm so all pregnant women should take care from 4 pm on 28th October. Lunar eclipse What to do in the lunar eclipse on October 28? What exactly should a pregnant woman do during an eclipse? What exactly to follow? Check out what science is suitable for a pregnant woman in eclipse and send it to other pregnant women too येणारे 28 ऑक्टोबर चे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण आहे, साधारण पहाटे 1:05 वाजता सुरू होणार असून पहाटे 2:14 वाजे पर्यंत चंद्र ग्रहण असणार आहे, चंद्राला ग्रहण लागते तेव्हा ग्रहण लागायच्या 8 तास आधी सुतक काळ (असौच) लागते. म्हणून 28 तारखेला दुपारी 4:05 वाजेपासून सुतक लागेल म्हणून सर्व गर्भिणीनी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेपासून काळजी घ्यावी. चंद्रग्रहण येणारे 28 ऑक्टोबर रोजीचे चंद्रग्रहण मध्ये काय करणार? ग्रहण काळात गर्भिणीने नक्की काय करावे? नक्की काय पाळावे? ग्रहणात गर्भिणीने शास्त्रीय कोणते पाळणे योग्य आहे हे नक्की बघा आणि इतर गर्भिणी महिलांनाही पाठवा https://youtu.be/nq9vdCeOpnk?sub_confirmation=1
 2023-10-26T17:11:18

Keywords

footerhc