India
08042755546
+919860633147

What is used in nature should be given back to him...

What is used in nature should be given back to him. With this in mind, various activities have been taken up through Sri Vishwavallabh Gurukul, Nashik for many years. This year i.e. 2023 under Sri Vishwavallabh Gurukula, many physicians participated financially for Sandhan Kalpana workshop online in March and offline in April (Swagram Pune). With the help of that help, there was an opportunity to inaugurate a 5000 liter water tank in a remote tribal pada chowkada (2 hours away from Nashik) in Peth taluk of Nashik, with the radical cooperation of Sarpanch Usha Gawli and Chairman of Multi-Purpose Service Institute Mr. Davre Sir, with the grace of Sadguru Shri Anandanath Maharaj. निसर्गातील ज्या गोष्टीचा वापर केला जातो, त्याचे त्याला परत द्यावे.असा विचार करून अनेक वर्षापासून श्री विश्ववल्लभ गुरुकुल, नाशिक मार्फत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.(असाव अरिष्ट साठी वापरले जाणारे हजारो लिटर पाण्याचे ऋण फेडण्याचा छोटा प्रयत्न…..) ह्या वर्षी म्हणजे २०२३ मधील श्री विश्ववल्लभ गुरुकुलाअंतर्गत मार्च महिन्यात online आणि एप्रिल महिन्यात offline (स्वग्राम पुणे ) संधान कल्पना कार्यशाळेसाठी सहभागी अनेक वैद्यांनी आर्थिक मदत केली.त्या मदतीच्या साहाय्याने नाशिक येथील पेठ तालुक्यातील दुर्गम एका आदिवासी पाडा चौकाडा (नाशिकपासून २ तासाच्या अंतरावर असलेले)येथे सरपंच सौ उषा गवळी व बहुउद्देशीयसेवा संस्थान चे अध्यक्ष श्री डावरे सर यांच्या आमूलाग्र सहकार्याने ५०००लीटर पाण्याच्या जलकुंभाचे लोकार्पण करण्याची सदगुरू श्री आनंदनाथ महाराजांच्या कृपाशिर्वादाने संधी मिळाली. https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02LcgZyJ6Q3YCwxys4FL7c6eY9oZ45eEt3GeJiJXfsBkWvofwfntfbnToRALmhdtQxl& id=100002316078352& mibextid=qC1gEa
 2023-05-19T10:30:33

Keywords

footerhc