जव (Quality of Barley) गुणधर्म:- It is dry, cold, heavy, sweet and succulent and produces feces and Gases.
हे रूक्ष, थंड, जड, मधुर आणि सारक असू न मल व वात ह्यांना उत्पन्न करितात. How to make barley pudding:- Soak the barley in hot water at night, add milk and sugar in the morning, boil it on low flame and add a little salt to it to drink.This is a great confirmation of a malnutrition thin lean unhealthy child. जवाची पेज करण्याची रीतः- जव रात्रीं गरम पाण्यांत भिजत ठेवून सकाळी त्यांत दूध साखर घालून मन्दाग्नीवर उकळावें व थोडेसे मीठ टाकून प्यावयास द्यावे.हातापायाच्या काड्या झालेल्या मुलास तर याने उत्तम पुष्टि येते. Nutritious barley Laddu:- Barley 850gm, Cow Ghee 850gm, Sugar 850gm, White pepper 10gm, and Cardamom 20gm After mixing all the medicines together, the mixture is heated in a tray and placed in the moonlight on the night of the full moon. It should be brought in the morning. Tie its small laddu and eat it daily and take a sip of cow's milk on it. जवाचे पौष्टिक लाडू जवांचा 850gm, साजुक तूप 850 gm, खडीसाखर 850gm, पांढरीं मिरें 10gm, व वेलचीदाणे 20gm यांची पूड करून सर्व औषधे मळून एक झालीं म्हणजे कल्हईच्या ताटांत तापवून तें मिश्रण पौणिमेच्या रात्रीं चांदण्यात ठेवून सकाळी आणावें.त्याचे छोटे लाडू बांधून रोज खावे व वर गाईच्या दुधाचा एक घोट घेत जावा.त्याने धातू पुष्ट होऊन बळ वाढते. Best uses of barley in Ayurveda:- Roasted barley,barley sattu etc.Regular intake of dietary substances made from barley, does not allow diseases such as Diabetics, urine incontinence,vitiligo (white spots), leprosy etc. many skin diseases जवाचे आयुर्वेदिक महत्त्व:- भाजलेला जव, जवाचे सक्तु इ. जवापासून बनविलेले आहार द्रव्य नियमित सेवन केल्याने प्रमेह, मूत्र करण्यास अडचण, श्वित्र (पांढरे डाग), कुष्ठ इत्यादी अनेक आजार होत नाहीत भुन हुए जो, जौ का सत्तू आदि जौ से बनाए आहार द्रव्यों का नियमित सेवन करने से प्रमेह, मुत्रत्याग में कठिनता, सफेद दाग,कोढ़ आदि रोगों को उत्पन्न नहीं होने देता है। vatarakata disease (gout) if there is redness, pain and burning sensation at joint after Raktamokshana (Leech Therapy), applying barley flour containing yashtimadhu powder, milk and ghee is beneficial to joint. Obesity is suppressed by regular consumption of-barley, amla and honey and regular exercise जव, आवळा आणि मध यांचे नियमित सेवन आणि नियमित व्यायाम याने वजन लवकर कमी होते. जौ, आँवला तथा मधु का नियमित सेवन करने से तथा नित्य व्यायाम एवं अजीर्ण में भोजन न करने से मोटापे का शमन होता है। Drink decotion of barley, adulsa and awala (I5-30 ml), mixed with cinnamon, cardamom and bay leaf powder with honey, is beneficial in acidity. जव(सातू),अडुळसा आणि आवळा यांच्यापासून बनवलेल्या काढण्यात दालचिनी, वेलची आणि तमालपत्र पावडर आणि मध मिसळून पिल्याने अम्लपित्त नष्ट होते. छिलका रहित जौ, वासा तथा आँवले से निर्मित काढ़े (I5-30 मिली) में दालचीनी, इलायची और तेजपत्ता का चूर्ण तथा मधु मिलाकर पीने से अम्लपित्त में लाभ होता है। Soaking the powder of barley in Triphala decoction overnight, drying it in shade and making it sattu, adding honey as per day, drinking it daily is beneficial in Kapha-prameha (Diabetes mellitus). रात्रभर त्रिफळाच्या काढ्यामध्ये जवाची भुकटी भिजवून, सावलीत वाळवून त्याचा सत्तू बनवाला व रोज मात्रेनुसार मधासोबत पिल्यास कफज-प्रमेहात फायदा होतो छिलका-रहित जौ के चूर्ण को त्रिफला क्वाथ में रातभर भिगोकर, छाया में शुष्ककर उसका सत्तू बनाकर, मधु मिलाकर, मात्रानुसार प्रतिदिन पीने से कफज-प्रमेह में लाभ होता है। Barley extract (Sattu) has light and cold properties, so eating it daily reduces blood sugar in diabetics. जवाचे (सातूचे) सत्व लघु व थंड गुणाचे असते म्हणून ते रोज खाल्याने मधुमेहातील रक्तशर्करा कमी होते. जौ का सत्तु पचणे में हलका और ठंडे गुण का होता हैं, इसलिए इसे रोज खाने से मधुमेह रोगियों में रक्त शर्करा में कमी आती है। Barley extract is a reduce pitta , expectorant,diuretic, blood purifier, appetizer, antacid, fat-decreasing. Therefore, diabetics patient should use it as a main ingredient in their diet. जवाचे सत्व हे पित्तशामक,कफनाशक,मूत्रजनन,रक्तशुद्धीकर,दीपन,अम्लतानाशक,मेद न वाढवणारे आहेत. म्हणून मधुमेही रोग्यांनी याचा आहारात मुख्य घटक म्हणून वापर करावा. जौ का सत्तु पित्तशामक,कफनाशक, मूत्रवर्धक, रक्त शोधक,दिपन,अम्लतानाशक चरबी घाटाने वाला होता है। इसलिए, मधुमेह रोगियों को इसे अपने आहार में एक मुख्य घटक के रूप में उपयोग करना चाहिए। Jawakhar Reduces indigestion, abdominal pain, vomiting, inflammation of the kidneys, acidosis. Destroys indigestion. जवखराचे उपयोग:- यवखार (जवखार) कुपचन,पोटटुखी, उलटी होणे,मूत्रपिंडाची सूज,आम्लपित्त कमी करतो. अजीर्णाचा नाश करितो. जवखार अपच, पेट दर्द, उल्टी, गुर्दे की सूजन, एसिडोसिस को कम करता है। अपच को नष्ट करता है। जव थोडे भाजून किंवा न भाजता त्याची साल काढून बारीक करून त्याचे पीठ काढून त्यात विशिष्ट डाळीचे पीठ टाकून जवाचे सातू (सक्तु) तयार होते Barley (saktu) is made by peeling the barley with little or no roasting, removing the flour and grinding with mixing pulses जौ को छीलकर भूनकर या ऐसे ही पिसके, डाल के आटे आटे को पीसकर जौ का सत्तु बनाया जाता है।