India
08042755546
+919860633147

BENEFITS OF BRONZE METAL FOOT MASSAGE ('पादाभ्यंग' म्हणजे काय?)

'पादाभ्यंग' म्हणजे काय?

“पादाभ्यंग'' हि एक जुनी पारंपरिक आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धती आहे
"पादाभ्यंग" या उपचार पद्धतीचा उल्लेख 'चरकसंहिता' तसेच इतर अनेक
आयुर्वेदिक पौराणिक ग्रंथामध्ये आढळतो. पुरातन काळापासुन आपले
पुर्वज नियमितपणष ‘पादाभ्यंग' म्हणजे कास्याच्या धातुने तळपायांना मसाज
करुन स्वस्थ निरोगी दिर्घायुष्य उपभोगत होते.
आपल्या अनेक आजारांचे मुळ हे आपल्या शरीरात वाढलेल्या त्रिदोषात
(वात, पित्त, कफ) असते, वात पित्त अणि कफ यांचे शरीरात संतुलन
बिघडल्यास आपल्या अनेक व्याधी, आजार निर्माण होतात आपल्या शरीरातील
नियमामुळे आपल्या शरीरातील बहुतेक विषारी घटक हे तळपायात जमा झालेले
असतात. त्यामुळे तळपायाला आपल्या प्रकृती नुसार तेल/तुप वापरुन कास्याच्या
धातुने मसाज केल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक (Toxins) शरीरातून
प्रत्येक व्यक्तिने स्वत:ची सध्याची एकंदरीत शाररीक स्थिती तसेच व्याधीची
किंवा आजाराची तिव्रता यानुसार नियमितपुर्ण ‘पादाभ्यंग' उपचार घेतल्यास
त्रिदोष संतुलति होऊन अनेक शररीक व्याधी नियंत्रणात येवुन वेदनामुक्त आणि
निरामय आरोग्य अनुभवता येते.
‘पादाभ्यंग' हि उपचार पद्धती पुर्णपणे आयुर्वेदिक असुन कुठल्याही प्रकारचे
दुष्परिणाम नाहीत तसेच पुर्णपणे सुरक्षित उपचार पद्धती आहे. त्यामुळे प्रत्येक
वयोगटातील व्यक्ति या उपचाराचा लाभ घेऊन आरोग्यपुर्ण आयुष्याचा अनुभव
घेऊ शकते.

BENEFITS OF BRONZE METAL
FOOT MASSAGE
गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, अशा त्रासाचे प्रमान कमी करण्यासाठी
• शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी
• शरीरात वाढलेली अतीरीकत उष्णता कमी करण्यासाठी
• डोळ्यांच्या स्नायुंना चालना मिळणयासाठी
शरीरातील थकवा कमी करण्यासाठी
मधुमेहामुळे पायंच्या संवेदना कमी होऊ नये म्हणुन उपयोगी
• पायावरची सुज कमी करण्यासाठी
• तळव्याला भेगा पडणे, तसेच पायाची जळजळ होणे आशा समस्या कमी करण्यासाठी
• शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी
• व्हेरीकॉज व्हनीज वर उपयुक्त
• डोळया खाली काळे पणा कमी करण्यासाठी
• निद्रानाशाची समस्या आटोकयात रहाण्यासाठी
• Reduces Stress&Anxiety
• Promotes Sleep, Cures Insomnia
• Helps To Detoxify The Internal Organs
• Improves Blood Circulation
Natural way
• Improves Digestion
of body
• Heals Cracked Feet
detoxification
• Balances The Doshas
• Activates Metabolism
• Enhance Joint Mobility In The Lower Limbs
Help To Relief Eyestrian And Tired Eyes
Improves The Condition of Ligaments &
Muscles Of The Lower Limbs
Help In The Reduction Of Stress
• Anxiety & Depression
• Calms The Body
• Restores & Balance The Body'sInnate Energy


 2021-09-18T08:10:55

Other Pages

View all pages

footerhc