India
08042755546
+919860633147

उन्हाळ्यासाठी मोगऱ्याचे सुगंधी शीतपेय बनवा घराच्या घरी Home made Healthy Ayurvedic Jasmine Syrup in summer

उन्हाळ्यासाठी मोगऱ्याचे सुगंधी शीतपेय बनवा घराच्या घरी Home made Healthy Ayurvedic Jasmine Syrup in summer    :

 https://youtu.be/wCyZ06aM6fw              

मोगऱ्याची स्वच्छ सुगंधी ताजी फुले गोळा करावी किंवा विकत आणावी.

हिरव्या दांड्या काढून घ्याव्या

स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्याव्यात एका बाजूला साखरेचा पाक करून घ्यावा

पाक करताना त्यामध्ये बडिशोप आणि वेलची जरूर टाकावे. साखरेचा पाक झाल्यानंतर त्यामध्ये मोगऱ्याची फुलं भिजत घालावेत किंवा त्या पाकामध्ये उकळून घ्यावीत हे मिश्रण 12 तास तसेच ठेवावेत त्यामुळे चांगला सुगंध त्या पाकामध्ये उतरतो थंड झाल्यानंतर तो स्वच्छ फडक्याने किंवा गाळनीने गाळून घ्यावे.

गाळून भरून ठेवावे लागेल तेव्हा साध्या थंड  पाण्यामध्ये एकत्र करून वापरावेत


Collect or buy fresh fragrant fresh flowers of jasmine.  Remove green stalks. Wash flower in clean water. Grind sugar on one side. Once the sugar is cooked, soak the almond flowers in it or boil it in the pan for 12 hours so that the good jasmine aroma comes out.Ready jasmine syrup for drink

 2020-05-15T14:26:18

Other Pages

View all pages

footerhc