India
08042755546
+919860633147

बाहेरील देशातील रुग्णाचा अनुभव(Patients experience outside the country)

बाहेरील देशातील रुग्णाचा अनुभव

Hey , my name is Penny & I had completed three days facial (a beauty antiaging treatment) My skin is looking heathier & brighter.

From deep cleansing to relaxing using all facial products & I feel so much satisfied and happy.

My skin is looking radiant and heathy as well as I m feeling smooth & firm.

After the session my skin is looking fresher n natural

Vishwawallabh had taken all the skin care ,needs, results.

Vishwawallabh had very calm & soothing atmosphere.

Both Doctors are in comfort zone ,so I made assurance &  confidence to treatment.

All the medicines are  made in their clinic based on Dr. Jeevan's Nadi parikshaa.

I had Shirodhara & panchakarma treatment which included Basti.

Overall I found the treatment was very beneficial and I definitely suggest to other peoples as well.....

अर्थ

नमस्कार, माझे नाव पेनी आहे आणि मी तीन दिवस चेहर्याचे आयुर्वेदिक पद्धतीने सौंदर्य उपचार पूर्ण केले त्यामुळे माझी त्वचा स्वच्छ आणि सतेज दिसत आहे.आयुर्वेदिक चेहऱ्याचे हर्बल उत्पादने वापरल्या मुळे माझा चेहरा पूर्ण स्वच्छ झाला आहे आणि मला ह्या पंचकर्मामुळे खूप समाधान आणि आनंद वाटतो.माझी त्वचा चमकदार आणि सुंदर दिसत आहे तसेच मी माझी त्वचा मऊ आणि फर्म अनुभवत आहे.ह्या 3 दिवसाच्या सत्रानंतर माझी त्वचा ताजेतवाने दिसत आहेविश्ववल्लभ ने माझ्या सर्व त्वचेची काळजी घेऊन माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत.विश्ववल्लभ मधील वातावरण खूप शांत आणि सुखदायक आहे.

दोन्ही डॉक्टर (वैद्य जीवन व वैद्य स्नेहल) मनमिळाऊ आहेत, म्हणून मला उपचार करण्यासाठी आश्वासन मिळाले आणि त्यांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला.

डॉ. जीवन यांच्या नाडी परीक्षेत आधारितच सर्व औषधे त्यांच्या क्लिनिकमध्ये बनविल्या जातात.माझी शिरोधारा आणि पंचकर्म उपचार होते ज्यात बस्तीचा समावेश होता.

एकूणच मला हे उपचार खूप फायदेशीर वाटले आणि मी निश्चितपणे इतर लोकांना देखील सुचवेल हे पंचकर्म करून घ्यायला .....

          


संपुर्ण अभिप्राय व्हिडिओ बघा पुढील Youtube लिंक वर :-- https://youtu.be/VcpPbSjuFEs

 

 2019-05-14T09:26:23

Other Pages

View all pages

footerhc