India
08042755546
+919860633147

Items tagged with 'benefits'

'BENEFITS OF BRONZE METAL FOOT MASSAGE (पादाभ्यंग' म्हणजे काय?)

'पादाभ्यंग' म्हणजे काय? “पादाभ्यंग'' हि एक जुनी पारंपरिक आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धती आहे "पादाभ्यंग" या उपचार पद्धतीचा उल्लेख 'चरकसंहिता' तसेच इतर अनेक आयुर्वेदिक पौराणिक ग्रंथामध्ये आढळतो. पुरातन काळापासुन आपले पुर्वज नियमितपणष ‘पादाभ्यंग' म्हणजे कास्याच्या धातुने तळपायांना मसाज करुन स्वस्थ निरोगी दिर्घायुष्य उपभोगत होते. आपल्या अनेक आजारांचे मुळ हे आपल्या शरीरात वाढलेल्या त्रिदोषात (वात, पित्त, कफ) असते, वात पित्त अणि कफ यांचे शरीरात संतुलन बिघडल्यास आपल्या अनेक व्याधी, आजार निर्माण होतात आपल्या शरीरातील नियमामुळे आपल्या शरीरातील बहुतेक विषारी घटक हे तळपायात जमा झालेले असतात. त्यामुळे तळपायाला आपल्या प्रकृती नुसार तेल/तुप वापरुन कास्याच्या धातुने मसाज केल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक (Toxins) शरीरातून प्रत्येक व्यक्तिने स्वत:ची सध्याची एकंदरीत शाररीक स्थिती तसेच व्याधीची किंवा आजाराची तिव्रता यानुसार नियमितपुर्ण ‘पादाभ्यंग' उपचार घेतल्यास त्रिदोष संतुलति होऊन अनेक शररीक व्याधी नियंत्रणात येवुन वेदनामुक्त आणि निरामय आरोग्य अनुभवता येते. ‘पादाभ्यंग' हि उपचार पद्धती पुर्णपणे आयुर्वेदिक असुन कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत तसेच पुर्णपणे सुरक्षित उपचार पद्धती आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ति या उपचाराचा लाभ घेऊन आरोग्यपुर्ण आयुष्याचा अनुभव घेऊ शकते. BENEFITS OF BRONZE METAL FOOT MASSAGE गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, अशा त्रासाचे प्रमान कमी करण्यासाठी • शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी • शरीरात वाढलेली अतीरीकत उष्णता कमी करण्यासाठी • डोळ्यांच्या स्नायुंना चालना मिळणयासाठी शरीरातील थकवा कमी करण्यासाठी मधुमेहामुळे पायंच्या संवेदना कमी होऊ नये म्हणुन उपयोगी • पायावरची सुज कमी करण्यासाठी • तळव्याला भेगा पडणे, तसेच पायाची जळजळ होणे आशा समस्या कमी करण्यासाठी • शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी • व्हेरीकॉज व्हनीज वर उपयुक्त • डोळया खाली काळे पणा कमी करण्यासाठी • निद्रानाशाची समस्या आटोकयात रहाण्यासाठी • Reduces Stress&Anxiety • Promotes Sleep, Cures Insomnia • Helps To Detoxify The Internal Organs • Improves Blood Circulation Natural way • Improves Digestion of body • Heals Cracked Feet detoxification • Balances The Doshas • Activates Metabolism • Enhance Joint Mobility In The Lower Limbs Help To Relief Eyestrian And Tired Eyes Improves The Condition of Ligaments & Muscles Of The Lower Limbs Help In The Reduction Of Stress • Anxiety & Depression • Calms The Body • Restores & Balance The Body'sInnate Energy

Ayurvedic traditional Panchakarma treatment for AVN (Avascular Necrosis) आयुर्वेदिक पंचकर्म उपचार

SVV Ayurvedic Herbal and Panchakarma Treatment Approach for Avascular Necrosis (AVN) At Shree VishwaVallabh Ayurvedic panchakarma and Garbhsanskar center,Nashik (SVV Ayurveda), we provide the best in class treatment for Avascular Necrosis. The treatment is done through traditional self manufactured herbal formulations and all Panchakarma. For the treatment, the patient needs to admit to near SVV Ayurveda center for a period of 10 to 15 days. And after that the patient needs to continue inetranal herbal medicines at home for 18 to 24 months only. The main benefits of the treatment of AVN with SVV Ayurveda is, as follows- Where modern medicines cannot stop the progress, SVVAyruveda ensures a complete stoppage of the progress of the condition. A complete reversal of AVN is possible. No risk associated with ayurvedic treatment. Treatment ensures that there won’t be any problem in any other joint. Because in other case AVN can occur in multiple joints. Treatment helps in achieving complete health. In Avascular necrosis, pain and limping are two things, which complicates the life of patients. With treatment at SVV Ayurved, patients start getting relief in these pain and associated problems solve within the first month of treatment. See experience of testimonials AVN patient Female https://youtu.be/YwWDi1K3DNc?sub_confirmation=1 See experience of testimonials AVN patient Male You can visit our website for more information for the Treatment of Avascular Necrosis- www.svvayurveda.com Or direct call on 9860633147 /9766125487 02532953147 / 02532629133

Still searching for
benefits?

footerhc